Mpsckeeda लोगो Mpsckeedaऑनलाइन टेस्ट

आमच्याविषयी

Mpsckeeda ही Maths By Sachin Sir यांची अभ्यास platform आहे. UPSC, MPSC, COMBINE गट ब व गट क, तलाठी आणि पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांसाठी रोज सराव पेपर, नोट्स व टेस्ट सिरीज दिली जाते.

या वेबसाइटवर मोफत ऑनलाइन चाचण्या, चालू घडामोडी, भरती अपडेट्स व नोट्स PDF उपलब्ध आहेत. पर्याय दाबताच उत्तर दिसते, शेवटी गुण व लीडरबोर्ड मिळतो.

पूर्ण अभ्यास साहित्य

संपूर्ण नोट्स व अनलिमिटेड टेस्ट सिरीज Mpsckeeda ॲप व टेलिग्राम चॅनेलवर उपलब्ध आहे.